सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस यंत्रणा - रेशन)

  1. शासनाने दुष्काळी भागातील लोकांसाठी अन्नसुरक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती कशी मिळवाल?

सविस्तर माहितीसाठी कृपया खालील संकेतस्थळांना भेट द्या.

  1. http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
  2. https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
    1. शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशन संदर्भात घेतलेले महत्वाचे शासन निर्णय, काढलेले आदेश.