पाणी

  1. टँकरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासनाने आखलेल्या कार्यक्रमाची माहिती कशी मिळवाल?
  2. आपल्या प्रादेशिक विभागात असलेल्या जलाशयांमध्ये एकूण किती पाणीसाठा उपलब्ध आहे याची माहिती कशी मिळवाल?

सविस्तर माहितीसाठी कृपया खालील संकेतस्थळांना भेट द्या.

  1. https://wrd.maharashtra.gov.in
    1. महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची ही वेबसाईट आहे.
  2. https://water.maharashtra.gov.in/
    1. शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची ही अधिकृत वेबसाईट आहे.
  3. https://water.maharashtra.gov.in/Sitemap/water/WaterTankerReport2015.htm
    1. साप्ताहिक टँकरचे अहवाल.
  4. https://waterconserve.maharashtra.gov.in/
    1. शासनाच्या जलसंधारण विभागाची ही अधिकृत वेबसाईट आहे.