महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)

  1. रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड माहिती कशी मिळवाल?
  2. रोजगार हमी योजनेच्या हेल्पलाईन ची माहिती कशी मिळवाल?
  3. रोजगार हमी योजनेतील गावाच्या शेल्फ ची माहिती कशी मिळवाल?
  4. रोजगार हमी योजनेसाठी दिलेल्या बँक अकाऊन्ट माहितीची पडताळणी कशी कराल?
  5. रोजगार हमी योजनेमध्ये कोणती कामे करता येतील याची माहिती कशी मिळवाल?
  6. रोजगार हमी योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शिल्लक रोजगार दिवसांची माहिती कशी मिळवाल?

सविस्तर माहितीसाठी कृपया खालील संकेतस्थळांना भेट द्या.

  1. http://nrega.nic.in/netnrega/home.aspx
    1. गावनिहाय रोहयो कामांचा तपशील जसे की, कामांचे नियोजन, झालेली कामे, अपूर्ण कामे, हजेरीपट अहवाल, इत्यादी
    2. रोहयो मजुरांचा तपशील जसे की, त्यांची नावे, केलेले काम, मिळालेली मजुरी, कामाचे राहिलेले दिवस, वेतनचिट्ठी, बेरोजगार भत्त्याची माहिती, जॉब कार्ड माहिती, बँक अकाऊन्ट माहिती ई.
  2. https://mahaegs.maharashtra.gov.in
    1. रोहयो योजनेची माहिती
    2. रोहयो योजनेचे कायदे आणि नियम
    3. योजनेची संघटनात्मक रचना
    4. योजनेसंदर्भात महत्वाच्या शासकीय आदेशांची सूची
    5. योजनेसंदर्भात शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय आणि काढलेली परिपत्रके
    6. योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क कसा करावा याची माहिती.
    7. रोहयो संदर्भातील अद्ययावत बातम्या इत्यादी.
  3. http://www.nregalb.org/
    1. गावनिहाय रोहयो लेबर बजेट ची माहिती यामध्ये
    2. i. मागील आर्थिक वर्षातील महिनानिहाय निर्मित मनुष्य दिवस ii. चालू वर्षासाठी मंजूर लेबर बजेट iii. ग्रामपंचायत क्षेत्रातील अपूर्ण रोहयो कामांचा तपशील iv. चालू वर्षासाठी ग्रामसभेने केलेल्या कामांचे नियोजन, सुचविलेली कामे v. रोहयो अंतर्गत लेबर बजेट तयार करण्यासाठी महत्वाची माहिती